Random Video

अर्थसंकल्पावर आयएमसीची प्रतिक्रिया | IMC | Union Budget 2023 | PM Modi | Nirmala Sitharaman | BJP

2023-02-01 21 Dailymotion

आज (दि.१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावर आयसीएमचे चेअरमन दिनेश जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहा ते काय म्हणाले.

#PMModi #Budget2023 #IMC #NirmalaSitharaman #BJP #Mumbai #Maharashtra #IndianMerchantsChamber #FinanceMinister #UnionBudget2023 #UnionBudget #ModiGovt #HWNews